(Photo: Freepik)
Jul 10, 2025
(Photo: Sakshee/Instagram)
एका मध्यम ग्वावामध्ये संत्र्याच्या तिप्पट व्हिटॅमिन C असतं. फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पाचनासाठीही उत्तम.
(Photo: Sakshee/Instagram)
छोटंसं पण ताकदीचं फळ! एका कीवीमध्ये संत्र्यापेक्षा अधिक व्हिटॅमिन C असतं. त्वचेसाठी उत्तम.
(Photo: Sakshee/Instagram)
फक्त स्वादच नाही, तर स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन C चं चांगलं स्रोत आहे. अँटीऑक्सिडंट्ससुद्धा भरपूर.
(Photo: Sakshee/Instagram)
टांगस आणि रसाळ अननसामध्ये हाय व्हिटॅमिन C, ब्रोमेलिन नावाचं एंजाइम असतं, जे सूज कमी करतं.
(Photo: Sakshee/Instagram)
भारतीय सुपरफूड! आवळा म्हणजे नैसर्गिक व्हिटॅमिन C चा खजिना. शरीराला डिटॉक्स करतं आणि केस-त्वचेसाठी वरदान.
(Photo: Sakshee/Instagram)
पचनासाठी लाभदायक असलेली पपई व्हिटॅमिन C, A आणि फॉलिक अॅसिडसाठी प्रसिद्ध आहे.