हृदय सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी Jan 25, 2023 Loksatta Live धकाधकीच्या आयुष्यात आपले हृदय तंदुरुस्त ठेवणे अतिशय महत्त्वाचे अयोग्य जीवनशैली आणि आहारामुळे हृदयाचे अनेक विकार उद्भवू शकतात हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी 'हे' करा ताजी फळे आणि पालेभाज्या खा नियमित व्यायाम करा आहारातील मिठाचे प्रमाण संतुलित असावे धूम्रपान टाळावे ताणतणावाला बळी पडू नये पुरेशी झोप घ्यावी पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार ‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार