हृदय सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

(Photo: Freepik)

Jan 25, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

धकाधकीच्या आयुष्यात आपले हृदय तंदुरुस्त ठेवणे अतिशय महत्त्वाचे

(Photo: Freepik)

अयोग्य जीवनशैली आणि आहारामुळे हृदयाचे अनेक विकार उद्भवू शकतात

(Photo: Freepik)

हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी 'हे' करा

(Photo: Freepik)

ताजी फळे आणि पालेभाज्या खा

(Photo: Freepik)

नियमित व्यायाम करा

(Photo: Freepik)

आहारातील मिठाचे प्रमाण संतुलित असावे

(Photo: Freepik)

धूम्रपान टाळावे

(Photo: Freepik)

ताणतणावाला बळी पडू नये

(Photo: Freepik)

पुरेशी झोप घ्यावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार