(Photo: Pexels)

Cholesterol Levels: कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काय होऊ शकते?

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयाला पुरेसं रक्त मिळत नाही

(Photo: Pexels)

रक्तप्रवाह पूर्णपणे थांबला तर हृदयाला ऑक्सिजन कमी मिळून अटॅक येऊ शकतो

(Photo: Pexels)

मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह थांबल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो

(Photo: Pexels)

रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर साठून त्या कठीण आणि कमी लवचिक होतात

(Photo: Pexels)

रक्तपुरवठा कमी झाल्याने किडनीचे कार्य बिघडू शकते

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या... 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: ब्रोकोली खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे