(Photo: Freepik)

साखर खाणे बंद केल्यास काय फायदे होतील?

Nov 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि थकवा कमी होतो

(Photo: Freepik)

दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि थकवा कमी होतो

(Photo: Freepik)

मुरुम, सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार होते

(Photo: Freepik)

रात्री शांत आणि गाढ झोप लागते

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दात किडण्यापासून वाचवण्यासाठी ‘हे’ पदार्थ उपयुक्त