(Photo: Pexels)

रक्तातील साखर तपासून घेण्याची योग्य वेळ कोणती?

Nov 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण जाणून घेण्यासाठी सकाळी टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो

(Photo: Pexels)

रात्रीच्या जेवणानंतर सकाळी चाचणी घेण्यामध्ये किमान८ तासाचे अंतर असावे

(Photo: Pexels)

सकाळी उपाशी पोटी चाचणी घेतल्यास अधिक अचूक परिणाम दिसून येतो

(Photo: Pexels)

रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे

(Photo: Pexels)

जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडा वेळ चालणे अत्यंत फायदेशीर ठरते

(Photo: Pexels)

दररोज रात्री सात ते आठ तासांची गाढ झोप घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऑक्सिडाइज्ड दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स