Health: लहान मुलांसाठी 'ही' आहे दूध पिण्याची योग्य वेळ

(Photo : Unsplash)

Sep 07, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

लहान मुलांनी सकाळी दूध प्यावे

(Photo : Unsplash)

तुम्ही मुलांना फुल क्रीमदूध देऊ शकता

(Photo : Unsplash)

यामुळे त्यांची दिवसभरातील कॅल्शियमची गरज पुर्ण होईल

(Photo : Unsplash)

तसेच सकाळी दूध प्यायल्याने मुलांना भरपुर ऊर्जा मिळेल

(Photo : Unsplash)

ज्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवणार नाही

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

एक चमचा तुपात काळी मिरी मिसळून खाण्याचे फायदे