(Photo: Pexels)

Water Benefits:'ही' आहेपाणी पिण्याची उत्तम वेळ

Oct 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे

(Photo: Pexels)

त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने साफ होण्यास फॅटस कमी होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

पाणी उभे राहून पिणे चांगले नाही, नेहमी बसून प्यावे

(Photo: Pexels)

एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये, दर थोड्या वेळाने दोन ते तीन घोट पाणी प्यावे

(Photo: Pexels)

आंघोळ झाल्यावर दररोज१ ग्लास पाणी प्यावे

(Photo: Pexels)

आंघोळीने काही वेळा थकल्यासारखे होते, तसेच ब्लडप्रेशरची तक्रार उद्भवत नाही

(Photo: Pexels)

जेवणानंतर लगेच पाणी न पिता जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते का?