(Photo: Freepik)

वारंवार हात-पाय सुन्न होतात? ‘हे’ उपाय करून पाहा

Jul 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik))

हालचाल वाढवा

एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण थांबते. प्रत्येक ३० मिनिटांनी उठून हालचाल करणे फायदेशीर.

(Photo: Freepik)

स्ट्रेचिंग गरजेचे

मान, खांदे, पंजे आणि पाय यांचे सौम्य व्यायाम उपयोगी.याने स्नायूंना आराम मिळतो.

(Photo: Freepik)

 आहाराकडे लक्ष द्या

व्हिटॅमिन B12, लोह आणि मॅग्नेशियमची कमतरतेमुळे झीज होऊ शकते

(Photo: Freepik)

हिरव्या भाज्या, दूध, अंडी यांचा समावेश करा. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या.

(Photo: Freepik)

चुकीची बसण्याची सवय बदला

पाय दुमडून बसणे किंवा मान एकाच बाजूला झुकवणे यामुळे तात्पुरता रक्तप्रवाह बंद होतो.

(Photo: Freepik)

सतत त्रास होत असल्यास काय कराल?वारंवार हात-पाय सुन्न होत असतील तर डॉक्टरांकडे जाणं अत्यावश्यक आहे.

(Photo: Freepik))

हात-पाय सुन्न होणं कोणत्या तरी मोठ्या तांत्रिक विकाराचं लक्षण असू शकतं.

(Photo: Freepik)

हात-पाय झीजण्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान उपाय करूनही त्रास कमी होत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रक्षाबंधन २०२५ कधी साजरा होणार? जाणून घ्या नेमकी तारीख