गॅसची बचत कशी करावी

प्रेशर कुकरचा वापर करा 

योग्य आकाराची भांडी वापरा

भांड्यावर झाकण ठेवा 

 अन्न शिजत आले की गॅसची  आच कमी करा

नियमितपणे बर्नर स्वच्छ करा