नाश्त्याला ब्रेड खाल्ल्याने होतील 'हे' नुकसान Jan 18, 2023 Loksatta Live ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते वजन वाढते ब्रेडमध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात रक्ताच्या गुठळ्यादेखील होऊ शकतात ब्रेडचे अतिसेवन करणे हृदयविकाराचे कारण बनू शकते बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा हिवाळ्यात गूळ खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? हिवाळ्यात गूळ खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?