स्मरणशक्ती वाढविण्यासाठी टिप्स

नियमित व्यायाम करा.  

मल्टिटास्किंग करणं टाळा.

बुद्धीला चालना देणारे खेळ खेळा.

पुरेशी झोप घ्या.

पालेभाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

आळशीपणाला रामराम म्हणा.