(Photo: Freepik)
Aug 19, 2025
(Photo: Freepik)
मसूर डाळ ही लोहाने समृद्ध असून, शरीराला ऊर्जा आणि ताकद देते.
(Photo: Freepik)
सोयाबीनपासून बनलेला टोफू प्रथिने आणि लोह यांसाठी उत्तम पर्याय आहे.
(Photo: Freepik)
लहानशा भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर लोह आढळते, ज्यामुळे रक्तशुद्धीला मदत होते.
(Photo: Freepik)
तिळामध्ये लोह, कॅल्शियम व निरोगी फॅट्स असतात.
(Photo: Freepik)
काजू लोह, झिंक व ऊर्जा देणारे पोषक घटकांनी भरलेले असतात.
(Photo: Freepik)
राजगिरा हे पारंपरिक धान्य असून लोह, कॅल्शियम व फायबरने भरलेले आहे.
(Photo: Freepik)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये विशेषतः पालकामध्ये लोह मोठ्या प्रमाणात मिळते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photo : राखाडी रंगाच्या साडीमध्ये ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्रीचा मनमोहक लूक