(Photo: Freepik)
Aug 05, 2025
(Photo: Freepik)
खाऱ्या पाण्यातील माशांमध्ये प्रचंड प्रमाणात नैसर्गिक व्हिटॅमिन D असतं. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
(Photo: Freepik)
मशरूम हा एकमेव वनस्पती-आधारित स्रोत आहे, ज्यामध्ये D2 व्हिटॅमिन नैसर्गिकरीत्या आढळतं.
(Photo: Freepik)
पिवळ्या बलकात व्हिटॅमिन D असतं. त्यामुळे संपूर्ण अंडं खाणं फायदेशीर ठरतं.
(Photo: Freepik)
दुधात नैसर्गिक व्हिटॅमिन D कमी प्रमाणात असतं; पण ते फायदेशीर असतं.
(Photo: Freepik)
संत्र्याच्या रसामध्ये जर व्हिटॅमिन D मिसळलेलं असेल, तर तोही चांगला स्रोत ठरतो.
(Photo: Freepik)
चीजमध्ये थोडंच प्रमाण असतं; पण तरीही ते व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी मदत करतं.
(Photo: Freepik)
हा तेलाचा प्रकार अत्यंत प्रभावी आहे. एक चमचा कॉ़ड लिव्हर ऑइल म्हणजे पूर्ण दिवसाच्या गरजेएवढं व्हिटॅमिन D मिळवणं.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पेरूच्या पानांचे रोज सेवन केल्यास काय होतं? जाणून घ्या ‘हे’ सात आश्चर्यकारक फायदे!