(Photo: Freepik)

हिवाळ्यात वरदान ठरेल ‘या’ पानांचा काढा'

Jan 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

तुळशीला आयुर्वेदात अमृतासमान मानले जाते.

(Photo: Freepik)

तुळशीचा काढा घेतल्यास शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहते.

(Photo: Freepik)

तुळशीचा काढा सर्दी व खोकल्यावर आराम देतो.

(Photo: Freepik)

हा काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो.

(Photo: Freepik)

तुळशीचा काढा शरीरातील विषाक्त घटक बाहेर टाकतो.

(Photo: Freepik)

घशातील खवखव कमी करण्यासाठी तुळशीचा काढा उपयुक्त ठरतो.

(Photo: Freepik)

तुळशीचा काढा शरीराला आतून निरोगी ठेवतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चमकदार त्वचेसाठी स्वयंपाकघरातील ‘या’ दोन गोष्टी आहेत पुरेशा!