प्रतिमा: कॅनव्हा

बाळाच्या 'या' कृतींमधून समजून घ्या त्याची भाषा  

Nov 21, 2023

Loksatta Live

प्रतिमा: कॅनव्हा

आहारतज्ज्ञ आकांशा जे शारदा यांनी बाळाच्या काही कृतींमधून त्याचा 'टमी टाइम' कसा ओळखावा हे इन्स्टाग्रामवर सांगितले आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

शारदा यांनी लिहिले, बाळाच्या खाण्याच्या वेळा नियमित असणे आवश्यक आहे. त्यावर बाळाची वाढ अवलंबून असते.

प्रतिमा: कॅनव्हा

डॉ. सूनू उदानी यांनीही बाळाच्या भुकेच्या वेळांसंदर्भात काही टिप्स शेअर केल्या आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

जेव्हा बाळ शांत असते, तेव्हा थोडं थोडं खायला द्या

प्रतिमा: कॅनव्हा

बाळाला कधी खायला आवडते, यानुसार बाळाला खायला द्या

प्रतिमा: कॅनव्हा

बाळ जन्मल्यानंतर त्याला दूध पिण्याची सवय करावी लागते. ते स्वतःहून दूध पिणार नाही. फीडिंग पिलोचा वापर करा