(Photo: Freepik)
Apr 05, 2026
(Photo: Freepik)
प्रथिने आणि लोहाचा खजिना असलेल्या या बिया ऊर्जेसाठी नक्की खा.
(Photo: Freepik)
कॅल्शियमने समृद्ध असलेले हे पनीर हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आहे.
(Photo: Freepik)
शेंगदाणे हा प्रथिनांचा स्वस्त आणि सर्वांत शक्तिशाली शाकाहारी पर्याय आहे.
(Photo: Freepik)
खनिजे आणि जीवनसत्त्वांनी युक्त असलेले टोफू आरोग्यासाठी वरदान आहे.
(Photo: Freepik)
पचनास हलके आणि प्रथिनांनी भरपूर असलेले हे दही रोज खावे.
(Photo: Freepik)
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि ताकदीसाठी हरभरे फायदेशीर आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : दाक्षिणात्य लूक अन् अपूर्वा नेमळेकरचा पतीसोबतचा भन्नाट डान्स चर्चेत