(Photo: Freepik)

‘या’ ५ शाकाहारी पदार्थांतूनही मिळते भरपूर प्रोटीन

Mar 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

प्रथिनांसाठी फक्त मांसाहार आवश्यक नाही. शाकाहारी आहारातही भरपूर प्रथिने असलेले पदार्थ सहज मिळू शकतात.

(Photo: Freepik)

कडधान्य

मूग डाळ, राजमा व चणे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात.

(Photo: Freepik)

पनीर आणि दही

पनीर आणि दही हे सहज उपलब्ध होणारे आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले अन्नपदार्थ आहेत.

(Photo: Freepik)

सोया चंक्स

सोया चंक्स हे भरपूर प्रथिने असलेला आणि किफायतशीर असा अन्नपदार्थ आहे.

(Photo: Freepik)

शेंगदाणे

भाजलेले शेंगदाणे हेदेखील प्रथिनांचे  चांगले स्रोत आहेत.

(Photo: Freepik)

प्रथिनयुक्त धान्ये

रागी, ज्वारी व बाजरी यांसारख्या धान्यांमध्ये अधिक प्रथिने आढळतात.

(Photo: Freepik)

 ( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Vegetarian protein sources in Indian diet

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटफुगीच्या त्रासावर ‘ही’ सात योगासने ठरतील रामबाण उपाय!