(Photo: Freepik)

जीवनसत्व बी १२ नैसर्गिकरीत्या वाढवणारे ‘हे’ ५ सर्वोत्तम पदार्थ!

Mar 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

उत्तम आरोग्य आणि ऊर्जेसाठी बी १२ चे सेवन अनिवार्य आहे

(Photo: Freepik)

दूध

दूध हे जीवनसत्व बी १२ चे विश्वासार्ह शाकाहारी स्रोत मानले जाते.

(Photo: Freepik)

दही

दही हे आंबवलेल्या स्वरूपातील पदार्थ असल्याने जीवनसत्वांचे शोषण सुलभ होते.

(Photo: Freepik)

पनीर 

दुधापासून तयार होणारे पनीर हे प्रथिने आणि जीवनसत्व बी १२ चा मध्यम स्रोत आहे.

(Photo: Freepik)

चीज

काही कडक दुग्धजन्य पदार्थांमध्ये जीवनसत्व बी १२ तुलनेने अधिक प्रमाणात असते.

(Photo: Freepik)

वनस्पतीजन्य दूध

जीवनसत्व बी१२ साठी सोया आणि बदामाचे दूध हे उत्तम पर्याय आहेत.

(Photo: Freepik)

 ( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात शरीराला एसीसारखा थंडावा देणारं ‘हे’ पारंपरिक पेय माहीत आहे का?