(Photo: Freepik)

फक्त सौंदर्य प्रसाधन नव्हे, आता व्हिटॅमिन सी करतोय खोलवरची कामगिरी

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

त्वचेसाठी प्रसिद्ध असलेलं व्हिटॅमिन सी आता डीएनएवर काम करतंय, असं नव्या संशोधनात समोर आलंय.

(Photo: Freepik)

हे जीवनसत्त्व त्वचेतील निष्क्रिय झालेल्या जीन्सना पुन्हा सक्रिय करतं आणि त्यामुळे पेशींना नव्यानं ऊर्जा आणि गती मिळते.

(Photo: Freepik)

वयानुसार त्वचेची गळल्यासारख्या होणाऱ्या अवस्थेत व्हिटॅमिन सीच्या साह्यामुळे वेगानं सुधारणा होते. 

(Photo: Freepik)

मानवी त्वचेवर व्हिटॅमिन सी वापरल्यावर ती अधिक जाड व क्रियाशील झाली.

(Photo: Freepik)

‘टेट’ नावाचं एन्झाइम बंद केल्यावर व्हिटॅमिन सीचा परिणामही थांबला, हे महत्त्वाचं निरीक्षण.

(Photo: Freepik)

ही संपूर्ण प्रक्रिया शरीराला त्रास न देता हळूवारपणे होते.

(Photo: Freepik)

व्हिटॅमिन सी आता त्वचेला आतून बळकटी देतंय, सौंदर्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक उपयुक्त.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महिलांच्या हार्मोन संतुलनावर परिणाम ठरणारे ‘हे’ ८ महत्त्वाचे अन्नपदार्थ