(Photo: Freepik)

वजन कमी करायचंय? डाएट करताना ‘या’ चुका टाळा

Jul 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik))

जेवण वगळण्याचे तोटे     

अचानक जेवण वगळल्याने वजन कमी होऊ शकतं, पण त्याचबरोबर हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

(Photo: Freepik)

फास्टिंग म्हणजे नियोजन 

टाइम-रिस्ट्रिक्टेड फास्टिंग आणि अल्टरनेट-डे फास्टिंगमुळे शरीरात चरबी कमी होते आणि साखर, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळतं.

(Photo: Freepik))

वेळ ठरवा

रात्री उशिरा खाण्यामुळे शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं आणि मेटाबॉलिझमवर विपरीत परिणाम होतो.

(Photo: Freepik))

न्याहारी न करणाऱ्यांमध्ये कमतरता

दैनंदिन जेवण वगळणाऱ्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन C आणि फोलेट यांची कमतरता जास्त प्रमाणात आढळते.

(Photo: Freepik)

वैयक्तिक आहार ही गरज

डाएट करताना प्रत्येकाची जीवनशैली, शरीराची गरज आणि मानसिक स्वास्थ्य यांचा विचार गरजेचा आहे.

(Photo: Freepik)

तात्पुरती वजनकाट्यावरची संख्या बदलू शकते, पण दीर्घकालीन आरोग्यासाठी संतुलित आणि विचारपूर्वक आहार महत्त्वाचा!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी-अलापिनी खऱ्या बहिणी? पाहा व्हायरल रील!