Weight Loss: 'या' ड्राय फ्रुट्समुळे होऊ शकतं वजन कमी

Jun 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यासाठी अनेक पदार्थ मदत करतात. 

(Photo : Unsplash)

ड्राय-फ्रुट्स हे उष्ण असतात. ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने हे आपल्या शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत होते. 

(Photo : Unsplash)

जाणून अशा काही ड्राय-फ्रुट्स बद्दल जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. 

(Photo : Unsplash)

बदाम 

(Photo : Unsplash)

अक्रोड

(Photo : Unsplash)

पिस्ता 

(Photo : Unsplash)

काजू 

(Photo : Unsplash)

 खजूर 

(Photo : Unsplash)

मनूके 

(Photo : Unsplash)

 अंजीर 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आहारात करा ‘या’ लोहयुक्त पदार्थांचे सेवन