रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या आजारांमध्ये टोमॅटोचं सेवन गुणकारी ठरतं वजन कमी करायचे असल्यास आहारात रोज टोमॅटोचा समावेश करावा टोमॅटोमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत यकृताचे विकार असल्यास टोमॅटो खावा मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे