प्रतिमा: कॅनव्हा
Nov 20, 2023
प्रतिमा: कॅनव्हा
आहारतज्ज्ञ सारिका शाह यांच्या मते, प्रोबायोटिक्स हे सूक्ष्मजीव आपल्या पचनशक्तीस मदत करतात. हे आंबवलेले पदार्थ, आंबट पदार्थ यांच्यामध्ये असतात.
प्रतिमा: कॅनव्हा
प्रोबायोटिक्स यामध्ये लैक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियम यांचा समावेश असतो.
प्रतिमा: कॅनव्हा
प्रोबायोटिक्स जीव आतड्यांसाठी चांगले असतात. यामध्ये व्हिटॅमिन के आणि बी यांचा समावेश होतो.
प्रतिमा: कॅनव्हा
संशोधनानुसार, अतिसार झाला असेल तर प्रोबायोटिक्स प्रतिजैविक म्हणून उपचाराचे कार्य करतात.
प्रतिमा: कॅनव्हा
एका संशोधनानुसार, प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारक कार्य सुधारते आणि नैराश्य-चिंता यांची लक्षणे कमी होऊ शकतात.
प्रतिमा: कॅनव्हा
प्रोबायोटिक्समुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच पचनही सुधारते