'सायकोबायोटिक्स' म्हणजे काय?

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 03, 2023

Loksatta Live

प्रतिमा: कॅनव्हा

डॉ मेगन रॉसी यांनी सांगितले की, "सायकोबायोटिक्स' हा शब्द २०१३ मध्ये आयरिश शास्त्रज्ञांनी वापरला होता. 

प्रतिमा: कॅनव्हा

आतड्यातील पचन करू शकणाऱ्या घटकांचा आणि मनाचा संबंध असतो, असे त्यांनी म्हटले आहे. पचन करू शकणारे प्रीबायोटिक्स आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने तुमचा आतड्याचा मायक्रोबायोम बदलता येऊ शकतो. 

प्रतिमा: कॅनव्हा

विशिष्ट सायकोबायोटिक्स तुम्हाला तणाव हाताळण्यास, चिंताग्रस्त भावना कमी करण्यास आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्यांना मदत करण्यास सक्षम असतील.

प्रतिमा: कॅनव्हा

सायकोबायोटिक्स कसे कार्य करते, यासाठी शास्त्रज्ञांनी काही मार्ग अवलंबले होते 

प्रतिमा: कॅनव्हा

आतड्यातील घटकांचा मनावर कसा परिणाम होतो,  हे जाणून घेण्यासाठी अजून संशोधन होणे आवश्यक आहे