(Photo: Unsplash)
Aug 05, 2025
(Photo: Unsplash)
सर्वसामान्यपणे नखांचा रंग फिकट गुलाबी असतो
(Photo: Unsplash)
काहीवेळा नखे पांढरी दिसायला लागतात
(Photo: Unsplash)
ही पांढरी नखं शरिरातील रक्ताची कमतरतेची लक्षण असतात
(Photo: Unsplash)
प्रोटीन, झिंक, आयर्न किंवा व्हिटॅमिन B12 या पोषकतत्त्वांची कमतरता पांढरी नखं दाखवतात
(Photo: Unsplash)
आहारातून योग्य पोषण मिळवल्याने हे ठीक करता येते
(Photo: Unsplash)
ही माहिती सामान्य माहिती आहे, कुठल्याही उपचारांआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केसांसाठी जबरदस्त फायद्याचे भारताच्या विविध भागातले ८ पारंपरिक हेअर ऑइल्स