(Photo: Freepik)
Apr 13, 2026
(Photo: unsplash)
रक्तातील शर्करेचे प्रमाण वारंवार बदलल्यामुळे गोड पदार्थ खाण्याची ओढ वाढते.
(Photo: unsplash)
हृदयाचे आरोग्य बिघडून उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते.
(Photo: unsplash)
सकाळी लवकर थकवा जाणवतो आणि कामात मन एकाग्र करणे कठीण होते.
(Photo: unsplash)
शरीराची चयापचय क्रिया मंदावल्यामुळे उष्मांक जळण्याचे प्रमाण घटते.
(Photo: unsplash)
शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भासू शकते.
(Photo: unsplash)
तणाव वाढवणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढल्याने चिडचिड आणि झोपेच्या समस्या उदभ्वतात.
(Photo: unsplash)
नाश्ता न केल्यामुळे दुपारचे जेवण अति प्रमाणात झाल्यास वजन वाढण्याचा धोका संभवतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जाणून घ्या पपईच्या छोट्या बियांचे ‘हे’ मोठे आरोग्यदायी फायदे …