(Photo: Pexels)

डाळिंब आणि बीट एकत्र खाल्ल्याने काय होते?

Dec 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

डाळिंब आणि बीट एकत्र खाणे खूप फायदेशीर ठरू शकते

(Photo: Pexels)

डाळिंब आणि बीट दोन्हीमध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते

(Photo: Pexels)

हे घटक हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यात आणि रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करतात

(Photo: Pexels)

दोन्ही फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात

(Photo: Pexels)

दोन्हीमध्ये फायबर असते, जे पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करते

(Photo: Pexels)

आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

एखदा तळलेले तेल पुन्हा वापरताय? तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार