(Photo: Freepik)
Mar 24, 2026
(Photo: Freepik)
उन्हाळ्याच्या दिवसांत मन प्रसन्न करणारं आणि थंडावा देणारं गुलाबी रंगाचं ‘मोहब्बत का शरबत’ सध्या चर्चेत आहे.
(Photo: Freepik)
कलिंगड, दूध व रोझ सिरप (गुलाब सरबत) यांच्या मिश्रणातून बनवलेलं हे पेय अनेकांचे आवडते आहे.
(Photo: Freepik)
आयुर्वेद आणि विज्ञानानुसार, कलिंगड आणि दूध हे 'विरुद्ध आहार' आहेत.
(Photo: Freepik)
ही दोन्ही एकत्र घेतल्यास पोट फुगणे, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
(Photo: Freepik)
या सरबतामध्ये वापरल्या जाणाऱ्या रोझ सिरपमध्ये भरपूर साखर असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
(Photo: Freepik)
जर तुम्हाला हे पेय प्यायचेच असेल, तर साध्या दुधाऐवजी 'प्लांट बेस्ड' (उदा. नारळाचे दूध) वापरा.
(Photo: Freepik)
साखरेऐवजी मध किंवा खजुराचा वापर करा आणि हे पेय कधीतरीच मर्यादित प्रमाणात प्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आहार कसा असावा?