Apr 09, 2024
गूळ हे एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे.
(Photo: Unsplash)
गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
(Photo: Unsplash)
गुळामध्ये साखरेपेक्षा कमी सुक्रोज असते.
(Photo: Unsplash)
चांगल्या दर्जाच्या गुळात सुमारे ७० % सुक्रोज असते. शिवाय, साखरेत ९९.७% सुक्रोज असते.
(Photo: Unsplash)
साखरेपेक्षा गूळ आपल्या आरोग्यासाठी जास्त पौष्टिक आहे.
(Photo: Unsplash)
साखरेमध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे गुळापेक्षा कमी असतात.
(Photo: Unsplash)
साखरेच्या जागी गुळाचा वापर केल्याने आहारात पोषक तत्वांचा समावेश होतो.
(Photo: Unsplash)
साखरेपेक्षा गूळ हा एक चांगला पर्याय आहे.
(Photo: Unsplash)
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ रसाने होणार नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी