चहा आणि कॉफीसाठी 'हे' आहेत Healthy Options

(Photo : Unsplash)

Jun 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चहा आणि कॉफीसाठी काही पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

नारळ पाणी : कॅलरी कमी आणि इलेक्ट्रोलाइट्स जास्त असलेले नैसर्गिक पेय

(Photo : Unsplash)

मॅचा : अँटिऑक्सिडंटने समृद्ध ग्रीन टीचा एक प्रकार

(Photo : Unsplash)

लिंबू पाणी पचनास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

(Photo : Unsplash)

विविध पालेभाज्या आणि दूध किंवा दह्यापासून बनवलेल्या स्मूदीज ताजेतवाने ऊर्जा देतात.

(Photo : Unsplash)

कोमट हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

पेपरमिंट आणि कॅमोमाइल सारखे चहा कॅफिन-मुक्त असतात आणि त्यामुळे इतर आरोग्य फायदे होतात.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात खा आरोग्यदायी लिची, मिळवा अनेक फायदे