(Photo: Freepik)
Feb 10, 2026
(Photo: Freepik)
उष्ण गुणधर्म असलेले आले कफ आणि घशातील खवखव कमी होण्यास मदत करते.
(Photo: Freepik)
अपचन, गॅस व पोट फुगणे यांवर आले प्रभावी ठरते आणि ते पचनक्रिया सुधारते.
(Photo: Freepik)
प्रवासात होणारी उलटी किंवा सकाळची मळमळ कमी करण्यासाठी आलं उपयोगी मानली जाते.
(Photo: Freepik)
आल्यातील दाहरोधक घटक सांधेदुखी व सूज कमी करण्यास मदत करतात.
(Photo: Freepik)
नियमित आलं सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
(Photo: Freepik)
आले शरीराला आतून उष्णता देत असल्याने सर्दी-तापापासून धोका कमी होतो.
(Photo: Freepik)
आलं रक्ताचा प्रवाह सुधारून थकवा आणि सुस्ती कमी करते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘मराठमोळ्या अनुश्री मानेचा ‘रॉयल’ अवतार; भाऊच्या धक्कावर निळ्या रंगाची जादू!