(Photo : Freepik)

कोणता भात खावा, पांढरा की ब्राऊन?

Apr 17, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

पांढऱ्या तांदळामध्ये जीवनसत्त्वे बी आणि लोहासारखे आवश्यक पोषक घटक असतात; ज्यामुळे आपल्या शरीरास सहज ऊर्जा मिळते. 

(Photo : Freepik)

ब्राऊन राइसमध्ये फायबर आणि काही पोषक घटक असतात; जे पांढऱ्या तांदळामध्ये दिसत नाहीत.

(Photo : Freepik)

ब्राऊन राइसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; जे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेने रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते. 

(Photo : Freepik)

ब्राऊन राइस मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे.

(Photo : Freepik)

ब्राऊन राइसमध्ये फायबर अधिक असते. या ब्राऊन राइसचे सेवन केल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

(Photo : Freepik)

ब्राऊन  राइसमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात

(Photo : Freepik)

ब्राऊन राइसचा आहारात समावेश करा. ब्राऊन राइस पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे पुरवितो. 

(Photo : Freepik)

ब्राऊन राइसच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रणात राहते आणि संपूर्ण आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.