डाळिंब आणि बीटामध्ये असते एवढे लोह; तुम्हीही व्हाल चकीत

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 07, 2023

Loksatta Live

रोज साधारण १० मिलिग्रॅम लोह आवश्यक असते

प्रतिमा: कॅनव्हा

 बीटरूट आणि डाळिंब हे लाल रंगाचे असतात त्यामुळे त्यात लोहाचे प्रमाण अधिक असते असे मानले जाते

प्रतिमा: कॅनव्हा

डाळिंबात फक्त ०.३१ मिलीग्रॅम प्रति १०० ग्रॅम लोह असते, तर बीटरूटमध्ये फक्त ०.७६ मिलीग्रॅम असते.

प्रतिमा: कॅनव्हा

या फळांना लाल रंग असण्यास  लोहापेक्षा नैसर्गिक रंगद्रव्ये किंवा पॉलिफेनॉल जबाबदार असतात.

प्रतिमा: कॅनव्हा

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन एची पातळी दररोज शिफारस केलेल्या डोसपेक्षा जास्त असते. त्यामुळे ते जास्त प्रमाणात घेणे हानिकारक असू शकते.

प्रतिमा: कॅनव्हा

आहारातील लोह दोन प्रकारांमध्ये आढळते: मांस, मासे आणि कोंबडीमध्ये असते आणि फळे, भाज्या आणि नट्समध्ये असते.

प्रतिमा: कॅनव्हा

शरीर  मांसाहारी पदार्थांमधील लोह जलद शोषून घेते, शाकाहारी पदार्थांमधील लोह कमी प्रमाणात शोषते

प्रतिमा: कॅनव्हा

चिकन, कोकरू, ऑयस्टर, शिंपले, क्लॅम, ब्रोकोली, स्ट्रिंग बीन्स, डँडेलियन, कोलार्ड, काळे, पालक, प्रुन्स, मनुका, जर्दाळू, अंडी, बीन्स, नट, मटार, मसूर आणि टोफू हे आहारातील लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

प्रतिमा: कॅनव्हा

लोहयुक्त आहारासोबत व्हिटॅमिन सी समृध्द अन्नपदार्थ घेतल्यास लोहाचे चांगले शोषण होते.

प्रतिमा: कॅनव्हा