(Photo: Freepik)
Apr 14, 2026
(Photo: Freepik)
सुकामेवा भिजवून खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोट जड होण्याचा त्रास पूर्णपणे कमी होतो.
(Photo: Freepik)
तो भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ॲसिड निघून जाते आणि शरीराला सर्व पोषक तत्त्वे मिळतात.
(Photo: Freepik)
बदाम भिजवून खाल्ल्याने त्यातील ऑक्सालेट कमी होते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका टळतो.
(Photo: Freepik)
भिजवलेला सुकामेवा मऊ आणि चविष्ट लागतो, त्यामुळे तो चावायलादेखील सोपा जातो.
(Photo: Freepik)
या पद्धतीमुळे शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढते.
(Photo: Pexels)
बदाम रात्रभर, अक्रोड ६ तास आणि काजू ३ तास भिजवून मगच खावेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सकाळचा नाश्ता न केल्यास शरीरावर काय परिणाम होतात?