(Photo: Pexels)

शेवग्याची पाने रोज का खाल्ली पाहिजेत? 

Jun 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

जागतिक पसंती

भारतीय शेवग्याच्या पानांना आता जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे.

(Photo: Pexels)

पोषणाचा खजिना

शेवग्याच्या पानातून भरपूर व्हिटॅमिन आणि कॅल्शियम मिळते.

(Photo: Pexels)

सूज नष्ट होते

शेवग्याच्या पानाचे सेवन शरीरातील अंतर्गत सूज कमी करते.

(Photo: Pexels)

थकवा पळतो

लोहयुक्त शेवग्याची पाने थकवा आणि अशक्तपणा दूर करतो.

(Photo: Pexels)

सुंदर त्वचा-केस

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा आणि केस चमकदार बनतात.

(Photo: Pexels)

हृदय निरोगी

शेवग्याची पाने हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवतो.

(Photo: Pexels)

 (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जगभरात आवडीने शिजवून खाल्ले जातात फणसाचे ‘हे’ स्वादिष्ट पदार्थ