Winter 2024: हिवाळ्यात नारळपाणी पिण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Nov 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

एक ग्लास नारळपाण्यात २९५ मिलिग्रॅम पोटॅशियम असते

(Photo : Unsplash)

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नारळपाणी प्या

(Photo : Unsplash)

मेंदू आणि स्नायूंसाठीही नारळपाणी चांगले असते

(Photo : Unsplash)

वजन कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

थायरॉईडच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी नारळपाणी प्या

(Photo : Unsplash)

नारळपाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जीवनसत्त्व बी १२च्या कमतरतेमुळे शरीरात होतात ‘या’ गोष्टी