(Photo: Pexels)
Nov 26, 2025
(Photo: Pexels)
तहान लागण्याची वाट न पाहता नियमितपणे थोडे-थोडे पाणी पीत राहा
(Photo: Pexels)
हिवाळ्यात पुरुषांनी दिवसातून अंदाजे ३.७ लीटर पाणी प्यावे
(Photo: Pexels)
हिवाळ्यात महिलांनी दिवसातून अंदाजे २.७ लीटर पाणी प्यावे
(Photo: Pexels)
लघवीचा रंग गडद पिवळा असेल, तर तुम्हाला अधिक पाणी पिण्याची गरज आहे
(Photo: Pexels)
हिवाळ्यात तुम्ही गरम सूप, हर्बल टी आणि पाणी असलेले फळेदेखील खाऊ शकता
(Photo: Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
साखर खाणे बंद केल्यास काय फायदे होतील?