(Photo Credit: Pexels)

Winter 2025: हिवाळ्यात ग्रीन टी पिण्याचे फायदे

Dec 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Pexels)

हिवाळ्यात ग्रीन टी प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो

(Photo Credit: Pexels)

यामधील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात

(Photo Credit: Pexels)

गरम ग्रीन टी थंडीत शरीराला उबदार ठेवते

(Photo Credit: Pexels)

ग्रीन टी चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते

(Photo Credit: Pexels)

ग्रीन टी त्वचेला आतून पोषण देऊन तिला निरोगी ठेवते

(Photo Credit: Pexels)

रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळावे, कारण यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

World Aids Day 2025: एड्सपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल?