(Photo: Pexels)
Jan 06, 2026
(Photo: Pexels)
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते
(Photo: Pexels)
ज्यामुळे थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते
(Photo: Pexels)
स्ट्रॉबेरीमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात
(Photo: Pexels)
स्ट्रॉबेरी हृदयाचे आजार रोखण्यास मदत करतात
(Photo: Pexels)
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते
(Photo: Pexels)
स्ट्रॉबेरी नेहमी स्वच्छ धुवूनच खावी. जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा..
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
टोमॅटोचा रस पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?