(Photo: Pexels)

हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने होतात 'हे' फायदे?

Dec 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

शेंगदाण्यातील प्रथिने शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करतात

(Photo: Pexels)

स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी शेंगदाणे उत्तम आहेत

(Photo: Pexels)

शेंगदाणे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य जपतात

(Photo: Pexels)

शेंगदाण्यातील व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा-६ मुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते

(Photo: Pexels)

दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा शेंगदाण्यामुळे मिळते

(Photo: Pexels)

शेंगदाण्यातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: …म्हणून हिवाळ्यात खा भरपूर मटार