(Photo: Pexels)

Healthy Living: ...म्हणून हिवाळ्यात खा भरपूर मटार

Dec 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते

(Photo: Pexels)

यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

(Photo: Pexels)

मटारमध्ये कॅलरीज कमी आणि प्रथिने जास्त असतात

(Photo: Pexels)

यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते

(Photo: Pexels)

मटार शरीराची रोगांशी लढण्याची शक्ती वाढवतात

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डाळिंब आणि बीट एकत्र खाल्ल्याने काय होते?