गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने आरोग्यावर होतात 'हे' परिणाम गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने मळमळ, उलटी आणि तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो मासिक पाळीदरम्यान अतिशय कमी किंवा जास्त रक्तस्राव होतो गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने मासिक पाळीची वेळ चुकते या गोळ्यामुळे चिडचिडेपणा आणि नैराश्याची शक्यता आहे दीर्घ काळासाठी या गोळ्या घेतल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे गर्भनिरोधक गोळ्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचा धोका आहे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय