(Photos: Pexels)
Jun 18, 2026
(Photos: Pexels)
चपाती-भात पूर्ण बंद केल्याने अशक्तपणा येतो. रिफाइंड कार्ब्स ऐवजी नाचणी, ओट्स खा.
(Photos: Pexels)
फॅट्स बंद केल्याने हार्मोन्स बिघडतात. आहारात बदाम, अक्रोड आणि गाईचे तूप ठेवा.
(Photos: Pexels)
प्रोटीन कमी असल्यास रक्तातील साखर वेगाने बदलते. आहारात पनीर, अंडी, कडधान्ये वाढवा.
(Photos: Pexels)
ब्रेकफास्ट स्कीप केल्याने स्ट्रेस वाढतो आणि वजन वाढू लागते. सकाळी वेळेवर खा.
(Photos: Pexels)
बाजारातील डाएट कुकीज/ज्यूसमध्ये साखर असते. नेहमी घरचे ताजे जेवण खा.
(Photos: Pexels)
रात्री १०-११ वाजता जेवल्याने पचन बिघडते. झोपण्याच्या २-३ तास आधी जेवण करा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जेवणानंतर वेलची खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?