(Photo: Pexels)

World Aids Day 2025: एड्सपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल?

Dec 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

जागतिक एड्स दिन दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो

(Photo: Pexels)

सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा

(Photo: Pexels)

एकमेकांबद्दल निष्ठा ठेवा

(Photo: Pexels)

नवीन सुई आणि सिरिंजचा वापर करा

(Photo: Pexels)

रक्ताची तपासणी न केलेले रक्त चढवू नका

(Photo: Pexels)

नियमित तपासणी करून घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अनवाणी चालण्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?