'वर्ल्ड हार्ट डे' हृदयविकार टाळण्यासाठी खास टीप्स धुम्रपान आणि मद्यापानाचे सेवन करणे टाळावेत योगासने करा शक्यतो शाकाहारी जेवण करण्यावर भर द्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा नियमित व्यायाम करा योग्य पद्धतीचा आणि सकस आहार घ्या सतत एका जागी बसून काम करु नका सायकलिंग, चालणे, धावणे यासारखे व्यायाम प्रकार करा