(Photo: Freepik)
May 28, 2025
(Photo: Freepik)
दरवर्षी २८ मे हा मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो
(Photo: Freepik)
मासिक पाळीच्या दरम्यान दर ४ ते ६ तासांनी सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन बदला
(Photo: Freepik)
मासिक पाळीच्या दरम्यान कोमट पाण्याने योनी स्वच्छ करावी
(Photo: Freepik)
दररोज स्वच्छ आणि कोरडी अंतर्वस्त्रे वापरा
(Photo: Freepik)
मासिक पाळीच्या काळात शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी संतुलित आहार घ्या
(Photo: Freepik)
वापरलेले पॅड्स किंवा टॅम्पॉन्स पेपरमध्ये गुंडाळून बंद डस्टबिनमध्ये टाका
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Kiwi In Breakfast: नाश्त्याला किवी फळ खाण्याचे फायदे