डिटॉक्सिंगद्वारे वजन कमी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Mar 27, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही डिटॉक्सिंगद्वारे वजन कमी करण्यासाठी या टिप्स वापरू शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याने करू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लिंबू पाणी पचनास मदत करते आणि तुमच्या शरीरातील चयापचय वाढवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी 'ऑइल रिमूविंग' चा प्रयत्न करू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे शरीरातील सर्व प्रकारचे विषारी घटक काढून टाकण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही सकाळी हर्बल चहा पिऊ शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात हे तुमच्या यकृताला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ उच्च प्रथिने पदार्थ आहेत आरोग्यासाठी उत्तम