२४ जून रोजी नवी दिल्ली येथे ‘मॅट्रिक्स फाईट नाईट ९’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Photo : Matrix Fight Night/ Instagram

जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Photo : Matrix Fight Night/ Instagram

अफगाणिस्तानचा मिक्स मार्शल आर्ट्सचा स्टार खेळाडू अब्दुल अझीम बदक्षी सहभागी झाला होता.

Photo : Matrix Fight Night/ Instagram

यादरम्यान त्याने भारतीय खेळाडू श्रीकांत शेखरवर रिंगबाहेर क्रूर हल्ला केला.

Photo : Matrix Fight Night/ Instagram

त्याच्याकडे अफगाणी आणि भारतीय असे दोन पासपोर्ट आणि आधार कार्ड आढळले आहेत.

Photo : Matrix Fight Night/ Instagram

अब्दुल हा जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगरची बहिण कृष्णाचा बॉयफ्रेण्ड असल्याची चर्चा आहे.

Photo : Matrix Fight Night/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राजकारणात प्रवेश केलेले भारतीय क्रिकेटर्स