Photo : RCB/ Instagram

विराटच्या शतकी खेळीनंतर अनुष्काने केलेली पोस्ट चर्चेत

Sep 09, 2022

Loksatta Live

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली.

Photo : RCB/ Instagram

तब्बल ३३ महिन्यांनंतर कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले.

Photo : RCB/ Instagram

त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Photo : RCB/ Instagram

कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Photo : Anushka Sharma/ Instagram

“कोणतीही परिस्थिती असो, मी नेहमीच तुझी साथ देईन. ”, असं अनुष्काने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Photo : Anushka Sharma/ Instagram

अनुष्काची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Photo : Anushka Sharma/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय क्रिकेटर्सचे आवडते पदार्थ